विलापगीत 3:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 त्याने मला क्लेशाने व्यापले आहे, तो मला कडू दवणा पाजतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 त्याने मला कडूपणाने भरले आहे, त्याने मला कडू दवणा प्यायला भाग पाडले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 प्रभूने मला कडू दवण्याने भरून टाकले आहे, आणि मला आंब प्यावयास दिली आहे. Viz kapitola |