विलापगीत 3:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने मला वाटेवरून लोटून देऊन माझे फाडून तुकडे केले आहेत; त्याने मला उदास केले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याने माझ्या मार्गावरून मला बाजूला करून, फाडून माझे तुकडे तुकडे केले आहेत आणि मला उदास केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 त्यांनी मला माझ्या वाटेवरून ओढून नेले आणि छिन्नविछिन्न केले आणि मला तसेच असहाय्य टाकून दिले. Viz kapitola |