Online Bible

- Reklamy -




विलापगीत 3:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 टपणार्‍या अस्वलासारखा, गुप्त जागी असलेल्या सिंहासारखा, तो मला झाला आहे.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 तो माझ्यावर हल्ला करण्यासाठी टपून बसलेल्या अस्वलासारखा आणि लपून बसलेल्या सिंहासारखा झाला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 दबा धरून बसलेल्या अस्वलाप्रमाणे, लपून बसलेल्या सिंहाप्रमाणे

Viz kapitola kopírovat




विलापगीत 3:10

Následuj nás:

Reklamy


Reklamy