यहोशवा 9:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून ‘आम्ही फार दूरचे आहोत’ असे सांगून आम्हांला का फसवले? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 यहोशवाने त्यांना बोलावून म्हटले, “तुम्ही आमच्यामध्ये राहत असून आम्ही फार दूरचे आहोत असे सांगून आम्हांला का फसवले? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 नंतर यहोशुआने गिबोनी लोकांना बोलावून घेतले आणि त्यांना विचारले, “आम्ही दूरच्या देशात राहतो असे सांगून तुम्ही आमची फसवणूक का केली? खरे पाहिले तर तुम्ही आमच्या जवळच राहता. Viz kapitola |