यहोशवा 9:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसांनी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 इस्राएल लोकांनी त्यांच्याशी करार केल्यानंतर तीन दिवसानी त्यांना समजले की, हे आपले शेजारी असून आपल्यामध्ये राहणारे आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांनी गिबोनी लोकांबरोबर करार केल्याच्या तीन दिवसानंतर, इस्राएली लोकांनी जेव्हा ऐकले की ते त्यांचे शेजारी होते, त्यांच्या जवळच राहत होते. Viz kapitola |