यहोशवा 8:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ, आणि ते पूर्वीप्रमाणे आमच्यावर हल्ला करायला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासमोरून पळू लागू. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मी आणि माझ्याबरोबरचे सर्व लोक त्या नगराजवळ येऊ. आणि ते पूर्वीप्रमाणे आम्हावर हल्ला करावयाला येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापुढून पळायला लागू. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मी आणि माझ्याबरोबर असलेले सर्वजण या नगरावर हल्ला करतील आणि जेव्हा त्यांनी आधी केल्याप्रमाणे ती माणसे बाहेर आमच्यावर चालून येतील तेव्हा आम्ही त्यांच्यापासून पळून जाऊ. Viz kapitola |