यहोशवा 8:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याचा कायमचा पडीक ढिगारा केला; आजपर्यंत तो तसाच आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा यहोशवाने आय नगर जाळून टाकले व त्याची कायमची नासाडी करून त्याचा ढीग केला; आजपर्यंत ते ठिकाण भकास आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 अशा रीतीने यहोशुआने आय शहर जाळून टाकले आणि ते नाश झालेल्या अवशेषांचा ढिगारा असे केले, आजपर्यंत ते ठिकाण असेच ओसाड पडलेले आहे. Viz kapitola |