यहोशवा 6:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तो लोकांना म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कोशापुढे चालावे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तो लोकांस म्हणाला, “चला, नगराला प्रदक्षिणा घाला, आणि सशस्त्र पुरुषांनी परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे चालावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्याने सैनिकांना हुकूम दिला, “पुढे चला! सशस्त्र सुरक्षा सैनिकांना याहवेहच्या कोशापुढे ठेऊन शहराच्या सर्व बाजूने प्रदक्षिणा घाला.” Viz kapitola |