यहोशवा 5:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुर्या बनवून गिबअथ हा-अरालोथ2 येथे इस्राएल लोकांची सुंता केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याप्रमाणे यहोशवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून इस्राएल लोकांची सुंता अरालोथ हे नाव दिलेल्या टेकडीजवळ केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तेव्हा यहोशुआने गारगोटीच्या सुर्या तयार केल्या आणि गिबियाथ हारालोथ या ठिकाणी इस्राएली लोकांची सुंता केली. Viz kapitola |