यहोशवा 5:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या वेळेस परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुर्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्या वेळी परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “गारगोटीच्या सुऱ्या करून इस्राएल लोकांची पुन्हा एकदा सुंता कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 त्यावेळेस याहवेहनी यहोशुआस सांगितले, “गारगोटीच्या सुर्या तयार कर आणि ज्या इस्राएली लोकांची रानात सुंता झाली नव्हती त्यांची सुंता कर.” Viz kapitola |