यहोशवा 4:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, आणि पुढे तुमची मुलेबाळे विचारतील की, ‘ह्या धोंड्यांचे तुमच्या दृष्टीने काय महत्त्व आहे?’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 म्हणजे हे तुमच्यामध्ये चिन्हादाखल होईल, पुढच्या येणाऱ्या दिवसात जेव्हा तुमची मुले तुम्हाला विचारतील की, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 ते आपल्यासाठी एक चिन्ह असेल, यासाठी की जेव्हा भावी काळात तुमची मुलेबाळे तुम्हाला विचारतील, ‘या धोंड्यांचा अर्थ काय आहे?’ Viz kapitola |