यहोशवा 4:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 युद्धासाठी सज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष परमेश्वरासमोर नदी उतरून यरीहोजवळच्या मैदानात पोहचले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 युद्धासाठी सुसज्ज झालेले सुमारे चाळीस हजार पुरुष याहवेहसमोर यरीहोच्या मैदानात पलीकडे गेले. Viz kapitola |