यहोशवा 3:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग यहोशवा लोकांना म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये अद्भुत कृत्ये करणार आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग यहोशवा लोकांस म्हणाला, “शुद्ध व्हा, कारण उद्या परमेश्वर तुमच्यामध्ये आश्चर्यकारक कृत्ये करणार आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग यहोशुआने लोकांना सांगितले, “तुम्ही शुद्ध व्हा, कारण उद्या तुम्हामध्ये याहवेह एक महान चमत्कार करणार आहेत.” Viz kapitola |