यहोशवा 24:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तुमचा मूळ पुरुष अब्राहाम ह्याला त्या नदीच्या पलीकडून मी आणले, कनान देशभर फिरवले, त्याचा वंश बहुगुणित केला व त्याला इसहाक दिला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 परंतु त्याने तुमचा पूर्वज अब्राहाम ह्याला महानदीच्या पलीकडून आणले, आणि त्यास कनान देशात नेले आणि तेव्हा मी त्यास इसहाकाद्वारे पुष्कळ वंशज दिले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परंतु तुमचा पिता अब्राहामाला मी फरात नदीपलीकडील देशातून आणले व कनान देशात सर्वत्र फिरविले व त्याला अनेक वंशज दिले, मी त्याला इसहाक दिला, Viz kapitola |