यहोशवा 23:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 यार्देनेपासून पश्चिमेस महासमुद्रापर्यंतची ही उरलेली राष्ट्रे आणि ज्या राष्ट्रांचा मी संहार केला आहे ती मी तुम्हांला तुमच्या वंशांचे वतन व्हावे म्हणून वाटून दिली आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 पाहा, या उरलेल्या राष्ट्रांचा आणि जी राष्ट्रे मी मारून टाकली त्यांचा सर्व देश यार्देनेपासून पश्चिमेकडल्या मोठ्या समुद्रापर्यंतही मी तुम्हाला तुमच्या वंशाप्रमाणे वतनासाठी वाटून दिला आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आठवण करा, कशाप्रकारे यार्देनपासून पश्चिमेकडे भूमध्य समुद्रापर्यंत या उर्वरित राष्ट्रांना मी जिंकले व ती तुमच्या गोत्रांना तुमचे वतन म्हणून वाटून दिले. Viz kapitola |