यहोशवा 22:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आजपर्यंत तुम्ही आपल्या भाऊबंदांना सोडून गेला नाहीत आणि आपला देव परमेश्वर ह्याची आज्ञा तंतोतंत पाळली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मागील सर्व दिवसांमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या भावांना सोडले नाही. परंतु आपला देव परमेश्वर याच्या सूचनांचे आणि आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण पुष्कळ काळापासून—आजच्या दिवसापर्यंत—तुम्ही तुमच्या इस्राएली बांधवांना सोडले नाही, परंतु याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेले विशिष्ट कार्य तुम्ही पार पाडले आहे. Viz kapitola |