यहोशवा 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण वाचवू अशीही शपथ घ्या.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तसेच तुम्ही माझे आईवडील, भाऊ, बहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हा सर्वांचे प्राण मरणापासून वाचवू, अशीही शपथ घ्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 की माझे आई आणि वडील, माझे भाऊ आणि बहिणी आणि त्यांच्या कुटुंबातील सर्वांचे प्राण वाचवाल आणि आम्हाला मृत्यूपासून सोडवाल.” Viz kapitola |