यहोशवा 14:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते साडेनऊ वंशांना चिठ्ठ्या टाकून वाटण्यात आले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराने मोशेद्वारे नऊ वंशांविषयी व अर्ध्या वंशाविषयी जशी आज्ञा दिली होती, तसे चिठ्ठ्या टाकून त्यांचे वतनाचे वाटे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेनुसार साडेनऊ गोत्रांना चिठ्ठ्या टाकून वतन वाटण्यात आले होते. Viz kapitola |