यहोशवा 13:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हा देश नऊ वंश व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना वतनादाखल वाटून दे.” मनश्शे, रऊबेन व गाद ह्यांना देण्यात आलेला प्रदेश Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर आता नऊ वंश व अर्धा मनश्शेचा वंश यांस वतन होण्यासाठी या देशाच्या वाटण्या कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 इस्राएलचे नऊ गोत्र आणि मनश्शेहच्या अर्ध्या गोत्राला तो वतन म्हणून तू विभागणी करून दे.” Viz kapitola |