यहोशवा 12:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अमोर्यांचा हेशबोननिवासी राजा सीहोन; आर्णोन खोर्याच्या कडेवरल्या अरोएर नगरापासून व त्याच खोर्याच्या मध्यापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत असलेल्या अर्ध्या गिलादावर, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अमोऱ्यांचा राजा सीहोन; जो हेशबोन शहरात राहत होता, तो खोऱ्याच्या मध्यावर आर्णोन गोर्गच्या काठावर असणाऱ्या अरोएरपासून अम्मोन्यांच्या अर्ध्या गिलादावर खाली याब्बोक सीमेपर्यंत राज्य करत असे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हेशबोन येथे राज्य करणारा अमोर्यांचा राजा सीहोन. त्याच्या राज्याचा विस्तार आर्णोन खोर्याच्या कडेवरील अरोएर शहरापासून आणि आर्णोन खोर्याच्या मध्यभागापासून अम्मोनी लोकांच्या सीमेवरील यब्बोक नदीपर्यंत होता. यामध्ये अर्ध्या गिलआदाचा समावेश होता. Viz kapitola |