योना 4:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग योना बाहेर जाऊन शहराच्या पूर्वेस बसला; तेथे त्याने एक मांडव घातला आणि शहराचे काय होते ते पाहत त्याच्या छायेत बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग योना बाहेर निघून निनवे शहराच्या पूर्व दिशेला बसला; तेथे तो एक मंडप करून सावलीत, शहराचे काय होईल हे पाहत बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग योनाह बाहेर गेला आणि शहराच्या पूर्वेकडे बसला. तिथे त्याने एक मंडप बांधून सावलीत बसला आणि तिथून शहराचे काय होते, याची वाट बघत बसला. Viz kapitola |