योना 3:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “ऊठ; त्या मोठ्या निनवे शहरास जा व मी तुला सांगेन तो संदेश त्याला आरोळी करून सांग.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 “ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरास जा, आणि जो संदेश मी तुला सांगेन त्याची घोषणा कर.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “ऊठ, त्या महान निनवेह शहरात जा आणि मी जो संदेश तुला देत आहे त्याची घोषणा कर.” Viz kapitola |