योना 2:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 माझा जीव माझ्या ठायी व्याकूळ झाला तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले; माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात तुझ्याजवळ पोहचली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 जेव्हा माझा जीव माझ्या ठायी व्याकुळ झाला; तेव्हा मी परमेश्वराचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिरात पोहंचली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “जेव्हा माझे जीवन क्षीण होत होते, तेव्हा मी याहवेहचे स्मरण केले, आणि माझी प्रार्थना वर तुमच्याकडे, तुमच्या पवित्र मंदिराकडे पोहोचली. Viz kapitola |