योना 1:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 ते त्याला विचारू लागले की, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा म्हणून आम्ही तुझे काय करावे?” समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मग ते योनाला म्हणाले, “समुद्र आमच्यासाठी शांत व्हावा, म्हणून आम्ही तुझे काय करावे?” कारण समुद्र तर अधिकाधिक खवळत होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 मग त्यांनी योनाहला विचारले, “आम्ही तुझ्यासोबत काय करावे जेणेकरून समुद्र आमच्यासाठी शांत होईल?” कारण समुद्र तर अधिकाधिक उग्र होत होता. Viz kapitola |