योएल 3:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 पाहा, जेथे तुम्ही त्यांना विकून पाठवले तेथून त्यांची उठावणी करून त्यांना मी आणीन आणि तुमची कृती तुमच्या माथी मारीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 पाहा, तुम्ही त्यांना ज्या जागी विकले त्यातून मी त्यांना सोडून आणीन, आणि तुमच्या मस्तकावर त्याचे प्रतिफळ फिरवीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “परंतु जिथे तुम्ही त्यास विकून पाठविले, त्या सर्व ठिकाणांहून मी त्यांना परत आणेन आणि तुम्ही जे हे सर्व केले त्याची परतफेड तुमच्या माथ्यावर फेडीन. Viz kapitola |