योएल 2:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 “आता तरी” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही मनःपूर्वक माझ्याकडे वळा; उपोषण, आक्रंदन व शोक करून वळा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 “तरी आताही” परमेश्वर म्हणतो, “तुम्ही आपल्या सर्व मनापासून माझ्याकडे परत या. रडा, शोक करा आणि उपवास करा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तरी आताही याहवेह म्हणतात, तुम्ही आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, उपास, आक्रंदन व शोक करीत मजकडे परत या. Viz kapitola |