योएल 2:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. सूर्य व चंद्र काळे पडतात आणि तारे प्रकाशण्याचे थांबतात. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांच्यापुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते, सूर्य आणि चंद्र काळे पडतात आणि तारे तळपण्याचे थांबतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 पृथ्वी त्यांच्यापुढे कापते आणि आकाशे थरथरतात, सूर्य आणि चंद्र काळवंडतात, आणि तारे चमकणे सोडून देतात. Viz kapitola |