योएल 1:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 अहो वृद्धांनो, हे ऐका; देशातील सर्व रहिवाशांनो कान द्या. तुमच्या काळात अथवा तुमच्या वाडवडिलांच्या काळात अशी गोष्ट कधी घडली होती काय? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 अहो वडिलांनो, हे ऐका, आणि देशात राहणाऱ्या तुम्ही सर्वांनी कान द्या. तुमच्या पूर्वजांच्या दिवसात किंवा तुमच्या दिवसात पूर्वी कधी असे हे घडले काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 वडिलजनहो, हे ऐका; या देशात राहणारे प्रत्येकजण हे ऐको. तुमच्या दिवसात किंवा तुमच्या पूर्वजांच्या दिवसात असे कधी घडले होते काय? Viz kapitola |