यिर्मया 7:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पाहा, ज्यांच्यापासून काही लाभ नाही असल्या लटक्या वचनांवर तुम्ही श्रद्धा ठेवता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पाहा! तुम्ही फसव्या गोष्टींवर विश्वास ठेवत आहात, जे तुमची काहीएक मदत करु शकत नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु पाहा, तुम्ही खोट्या आश्वासनावर भरवसा ठेवता जी निरर्थक आहेत. Viz kapitola |