यिर्मया 7:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर जो देश, जे स्थळ तुमच्या पूर्वजांना मी युगानुयुग दिले आहे त्यात तुमची वस्ती होईल असे मी करीन. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 तर या स्थानात, जे राष्ट्र पुरातन काळी तुमच्या या पूर्वजांना मी सर्वकाळासाठी दिला होता, त्यामध्ये मी तुला राहू देईन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तरच मी तुम्हाला या भूमीत, जी मी तुमच्या वाडवडिलांना कायमचे वतन म्हणून दिली, तिच्यात राहू देईन. Viz kapitola |