यिर्मया 7:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, आपला कान दिला नाही, त्यांनी आपली मान ताठ केली व आपल्या पूर्वजांपेक्षा अधिक वाईट केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 पण त्यांनी माझे ऐकले नाही, त्यांनी लक्ष दिले नाही. त्यांनी आपली मान ताठ केली. ते त्यांच्या पूर्वजांपेक्षा अधिक दुष्ट होते Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 परंतु त्यांनी माझे ऐकले नाही व माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते हेकेखोर होते व त्यांच्या पूर्वजांहून त्यांनी अधिक दुष्टाई केली.’ Viz kapitola |