यिर्मया 7:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 यहूदाच्या नगरांत, यरुशलेमेच्या रस्त्यांत ते काय करतात ते तू पाहतोस ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 ते लोक यहूदा शहरात, आणि यरूशलेमेच्या रस्त्यावर ते काय करीत आहेत हे तुला दिसत नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 यहूदीयाच्या सर्व नगरात आणि यरुशलेमच्या रस्त्यात ते काय करीत आहेत, ते तुला दिसत नाही का? Viz kapitola |