यिर्मया 6:27 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 “तू त्याचा मार्ग जाणावा व पारखावा म्हणून मी तुला माझ्या लोकांत पारख करणारा1 व दुर्ग असे ठेवले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 “यिर्मया, मी तुला पारखणारा असे केले आहे. म्हणजे तू त्यांच्या मार्ग तपासावा आणि पारखून पाहावा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 “मी तुला धातूंची पारख करणारा केले आहे. आणि माझ्या लोकांना अशुद्ध धातू, जेणेकरून तू त्यांना पारखावे, व त्यांच्या मार्गाची परीक्षा करावी. Viz kapitola |