यिर्मया 52:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने आपली कारागृहातील वस्त्रे बदलली. आणि तो आमरण नित्य राजाच्या पंक्तीस जेवत असे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अवील-मरोदखाने यहोयाखीनाचे बंदिवासातील वस्त्रे बदलली आणि आपल्या उरलेल्या आयुष्यात त्याने नियमीत राजाच्या मेजावर भोजन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 यहोयाखीनने तुरुंगातील कपडे वेगळे ठेवले आणि त्याने आयुष्यभर राजाच्या मेजावर भोजन केले. Viz kapitola |