यिर्मया 52:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 नबुखद्रेस्सराने जे लोक पकडून नेले ते हे : सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी नेले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 नबुखद्नेस्सराने ज्या कोणी लोकांस हद्दपार केले होते ते हेः सातव्या वर्षी तीन हजार तेवीस यहूदी गेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने बंदिवासात नेलेल्या लोकांची संख्या अशी: सातव्या वर्षी, 3,023 यहूदी; Viz kapitola |