Online Bible

- Reklamy -




यिर्मया 52:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 त्यांच्या वरल्या भागी पितळेचे कळस होते; एकेका कळसाची उंची पाच हात होती; त्याच्याभोवती सर्व जाळीकाम व डाळिंबे पितळेची होती; दुसर्‍या खांबावरही तसेच काम व डाळिंबे होती.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 त्यावर पितळेचा कळस होता. कळसाची उंची पाच हात होती, त्यासभोवती सर्व जाळीकाम व चारी बांजूनी डाळिंबे होती. ती सर्व पितळे बनवली होती. दुसरे खांब व त्याची डाळिंबे पहिल्या खांबाप्रमाणे सारखीच होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 एका खांबावर कास्याचा कळस होता जो पाच हात उंच असून त्यावर सभोवती कास्याच्या डाळिंबाचे नक्षीकाम होते. डाळिंबांसह दुसरा खांबही तसाच होता.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 52:22

Následuj nás:

Reklamy


Reklamy