यिर्मया 52:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 दोन खांब, गंगाळसागर व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल हे शलमोनाने परमेश्वराच्या मंदिरासाठी केले होते, ह्या सर्व उपकरणांचे पितळ पुष्कळ होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 दोन खांब, गंगाळसागर, व त्याच्या बैठकीखालचे बारा पितळी बैल शलमोन राजाने परमेश्वराच्या घरासाठी बनविले होते, या वस्तूतील अधिक पितळ वजनात मावणे शक्य नव्हते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याहवेहच्या मंदिरासाठी शलोमोन राजाने तयार केलेले दोन खांब, मोठी टाकी व त्याखालील बारा बैल आणि बैठकी यांचे वजन करणे कठीण होते. Viz kapitola |