यिर्मया 51:63 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 मग तू हा ग्रंथ वाचण्याचे संपवल्यावर त्याला एक धोंडा बांधून फरात नदीत तो फेकून दे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 मग जेव्हा ही गुंडाळी वाचून संपताच त्यास एक दगड बांध आणि फरात नदीमध्ये फेकून दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 मग तू ही गुंडाळी वाचून संपवलीस की तिला एक दगड बांधून ती फरात नदीत फेकून दे. Viz kapitola |