यिर्मया 51:61 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 यिर्मया सरायास म्हणाला, “तू बाबेलास पोहचलास म्हणजे ही सर्व वचने अवश्य वाच; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 यिर्मया सरायाला म्हणाला, “जेव्हा, तू बाबेलास जाशील तेव्हा ही सर्व वचने वाचण्याची खात्री करून घे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 यिर्मयाह सेरायाहाला म्हणाला, “तू बाबिलोन येथे गेल्यावर मी लिहिलेले सर्व मोठ्याने वाच. Viz kapitola |