यिर्मया 51:54 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)54 बाबेलात आरोळीचा ध्वनी येत आहे! खास्द्यांच्या देशातून विध्वंसाचा गोंगाट होत आहे! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी54 “बाबेलातून दुःखाच्या आरोळीचा, खास्द्यांच्या देशातून मोठा कोसळण्याचा आवाज येतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती54 “बाबेलमधून विलापाचा ध्वनी ऐकू येत आहे, तिच्या घोर विनाशाचा ध्वनी बाबेलांच्या प्रदेशातूनच ऐकू येत आहे. Viz kapitola |