यिर्मया 51:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)39 ते घामाघूम झाले म्हणजे मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करीन, त्यांना मस्त करीन, म्हणजे त्यांना हर्षभ्रम होऊन ते कायमचे निद्रावश होतील, उठायचे नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी39 जेव्हा ते अधाशीपणाने तप्त होतील, तेव्हा मी त्यांना मेजवानी देईन. मग त्यांनी उल्लास करून निरंतरची झोप घ्यावी व जागे होऊ नये म्हणून मी त्यांना मस्त करीन.” असे परमेश्वर म्हणतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती39 पण ते जेव्हा जागृत होतील, मी त्यांच्यासाठी मेजवानी सिद्ध करेन त्यांना मद्यधुंद करेन, म्हणजे ते किंकाळ्या मारून हसतील—मग ते कायमचे झोपतील मग ते चिरनिद्रा घेतील व उठणार नाहीत.” असे याहवेह जाहीर करतात. Viz kapitola |