Online Bible

- Reklamy -




यिर्मया 51:38 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 ते जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतात; सिंहिणींच्या पेट्यांप्रमाणे ते गुरगुरतात.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 “बाबेली जमून तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील. ते सिंहाच्या छाव्याप्रमाणे गुरगुरतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तिचे सर्व लोक तरुण सिंहाप्रमाणे गर्जना करतील, सिंहाच्या छाव्यासारखे डरकाळ्या मारतील.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 51:38

Následuj nás:

Reklamy


Reklamy