यिर्मया 51:31 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 बाबेलच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले हे त्याला कळवण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोपे धावत आहेत. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 बाबेलाच्या राजाला त्याचे नगर सर्वस्वी काबीज झाले आहे हे सांगण्यासाठी एका दूतामागून दुसरा दूत आणि एक जासूद दुसऱ्या जासूदाला सांगण्यास धावत आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 बाबेलच्या राजाला वर्तमान सांगण्यासाठी, की त्याचे संपूर्ण नगर हस्तगत करण्यात आले आहे, संदेशवाहक एका पाठोपाठ धावत आहेत निरोपे एका पाठोपाठ येत आहेत, Viz kapitola |