यिर्मया 51:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 धनुर्धार्याने धनुष्य वाकवू नये, चिलखत घालून त्याने उभे राहू नये; त्याच्या तरुणांवर दया करू नका; त्याच्या सर्व सैन्याचा विध्वंस करा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 तिरंदाजाने आपले धनुष्य वाकवू नये; त्यांनी चिलखते घालू नये. तिच्या तरुणांना वाचवू नको. तिच्या सर्व सैन्याला विध्वंसकाच्या हवाली कर. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिच्या सैनिकांना त्यांचे धनुष्य ताणू देऊ नका. तिच्या योद्ध्यांची चिलखते अंगात घालू देऊ नका. त्यांच्या तरुणांनाही सोडू नका; त्यांच्या सैन्याचा संपूर्ण नाश करा. Viz kapitola |