यिर्मया 51:28 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 त्याच्याविरुद्ध राष्ट्रे सज्ज करा, मेद्यांचे राजे, त्यांचे अधिपती, त्यांचे सर्व नायब अधिपती व राजाच्या सत्तेतील सर्व देश सज्ज करा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तिच्याविरूद्ध हल्ला करण्यासाठी राष्ट्रे माद्यांचे राजे, त्यांचे सर्व अधिपती आणि राज्याच्या अंमलाखालचा सर्व देश सिद्ध करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तिच्याशी युद्ध करण्यासाठी राष्ट्रांना सुसज्ज करा— मेदिया राजे, त्यांचे राज्यपाल आणि अधिपती, आणि ज्यावर ते शासन करतात अशी सर्व राष्ट्रे. Viz kapitola |