Online Bible

- Reklamy -




यिर्मया 51:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तुझ्यातला दगड कोपर्‍यासाठी अथवा पायासाठी कोणी घेणार नाही; तर तू कायमचाच उजाड होशील असे परमेश्वर म्हणतो.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 म्हणून ते तुझ्यामधून इमारतीच्या कोपऱ्यासाठी किंवा पायासाठी एकही दगड तोडून घेणार नाहीत; कारण तुझा कायमचा विध्वंस होईल.” असे परमेश्वर म्हणतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तुझ्यातील पाषाण कोनशिलेसाठी वापरण्यात येणार नाहीत. पायाभरणीसाठीही तुझे डबर घेणार नाहीत, तू कायमची उजाड होशील,” याहवेह जाहीर करतात.

Viz kapitola kopírovat




यिर्मया 51:26

Následuj nás:

Reklamy


Reklamy