यिर्मया 50:40 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 परमेश्वर म्हणतो, सदोम व गमोरा व त्यांच्या आसपासची नगरे ह्यांचा देवाने समूळ नाश केला, तसाच तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तेथे बिर्हाड करणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 परमेश्वर असे म्हणतो, देवाने जसा सदोम, गमोरा आणि त्यांचे शेजारी यांचा नाश केला. त्याचप्रमाणे, तेथे कोणी राहणार नाही, एकही मनुष्य तिच्यात राहणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 याहवेह जाहीर करतात, जसा मी परमेश्वराने सदोम व गमोराचा त्यांच्या सभोवतालच्या नगरांसह नाश केला, म्हणजे तिथे कोणी राहणार नाही. त्यात लोक वस्ती करणार नाहीत. Viz kapitola |