यिर्मया 50:37 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)37 त्याच्या घोड्यांवर, त्याच्या रथांवर व त्यांच्यात राहणार्या सर्व मिश्र जातींवर तलवार उपसली आहे, ते स्त्रिया बनतील! त्याच्या निधींवर तलवार उपसली आहे, ते लुटीस जातील! Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी37 त्यांच्या घोड्याविरूद्ध, त्यांच्या रथावर आणि बाबेलाच्यामध्ये जे कोणी लोक राहतात त्या सर्वांवर तलवार आली आहे. ते स्त्रियासारखे असे होतील. तलवार तिच्या भांडारावर आली आहे, आणि ती लुटली जाईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती37 तिचे घोडे, रथांवर तलवारीचा प्रहार होईल! आणि तिच्यात राहणाऱ्या विदेशीयांवरही होईल! ते दुर्बल होतील. तिच्या संपत्तीवर तलवारीचा प्रहार होईल! त्यांची लूट केली जाईल. Viz kapitola |