यिर्मया 5:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 खाऊन मस्त झालेल्या घोड्यांप्रमाणे ते चोहोकडे फिरतात; त्यांतला प्रत्येक आपल्या शेजार्याच्या बायकोला पाहून खिंकाळतो. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते मोकाट फिरत होते. प्रत्येक पुरुष त्याच्या शेजाऱ्याच्या पत्नीसाठी किंकाळला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हे तर खाऊन पिऊन मस्तावलेले घोडे आहेत, प्रत्येकजण आपल्या शेजार्याच्या पत्नीची लालसा धरतो. Viz kapitola |