Online Bible

- Reklamy -




यिर्मया 49:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 द्राक्षे गोळा करणारे तुझ्याकडे आले म्हणजे ते काही सरवा राहू देणार नाहीत; रात्री चोर आले तर त्यांना हवे तितके मिळेतोवर ते नासधूस करतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जर द्राक्षे काढणारे तुझ्याकडे आले, तर ते थोडे मागे ठेवणार नाहीत का? जर चोर रात्रीत आला, तर तो त्यास पाहिजे तितके चोरणार नाही का?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 जर द्राक्ष वेचणारे तुमच्याकडे आले, तर ते थोडी द्राक्षे सोडणार नाहीत काय? जर रात्रीच्या वेळी चोर आले, तर ते त्यांना हवे तेवढेच चोरत नाहीत काय?

Viz kapitola kopírovat




यिर्मया 49:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy